AAMAR TEST
  • Home
  • Articals
    • Featured
    • Lifestyle
    • Personality
  • Featured
    • Travel
  • Blog
  • About Me
  • Contact

Home अध्यात्मिक पुनर्जन्माला कारण वासना

पुनर्जन्माला कारण वासना

Admin Tuesday, October 04, 2011 0

नादवंश
प्राचिन काळी शिष्याला नि:स्वार्थ भावनेने शिक्षण दिल्या जात होते. नदी किंवा झाड ज्याप्रमाणे अपेक्षा‍रहित दान करते त्याप्रमाणे गुरूकुलात विद्यार्थ्याला विद्यादान व अन्नदान गुरू निरपेक्ष बुद्धीनेच देत असत. अशा आदर्श गुरूकडून विद्या प्राप्त केलेला शिष्य गुरूचे ऋण फेडण्याच्या भावनेनेच गरूला गुरूदक्षिणा देत असे.
श्रीकृष्णाने नाहीका गुरूकडून विद्या घेतली व अत्यंत नम्रतेने गुरूला दक्षिणा देण्याची इच्छा प्रगट केली, सांदिपनी गुरूनीही निस्पृहतेने म्हटले की ''माझ्या सारखा तू ही नि:स्पृहतेने विद्यादान कर व विद्येचा प्रसार कर'' जगात दोन वंश चालतात पुत्रपरंपरेचा बिंदुवंश आणि शिष्यपरंपरेचा नादवंश श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला आणि आपल्या महाप्रयाणाच्या वेळी उद्धवाला उत्तम उपदेश दिला व आपल्या गुरूचा नादवंश वा‍ढविण्याची खरीखरी गुरूदक्षिणा दिली.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
मनच ममता आणि अहंकार निर्माण करते.
Tags: अध्यात्मिक
Share:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments ( Atom )

About Author

I'm Dhanashree, I am a writer, Columnist, blogger.

author text .

Stay Connected

Popular Posts

  • Gifts of the 8th House
  • Reliance Industries media trust buys 11-crore Network18 shares
  • Rabindranath Tagore Biography
  • RBI liberalises payment system through banks for exporters
  • सिल्व्हर ज्युबिली ७ दिवसांत
  • Airline Industry Scrutinized After Mass Flight Cancellation
  • Bank of India to raise up to Rs 2,776 crore
  • Budget 2012: Automobile industry debates diesel tax
  • The crisis in the developed world
  • स्वरलतेचे ८२व्या वर्षात पदार्पण; गानमैफिलीचा चित्रमय प्रवास
Powered by Blogger.

Category

  • ABS INFORMATICS
  • art
  • articles
  • austrology
  • Blog
  • breakingnews
  • business
  • CHAUPHER : AMAR PURANIK
  • cinema
  • education
  • ENEWS : AMAR PURANIK
  • feature
  • film
  • finance
  • focus
  • gallery
  • headlines
  • health
  • industry
  • international
  • literature
  • Looped Slider
  • music
  • MY SITES
  • mysites
  • national
  • opinion
  • science and technology
  • sports
  • state
  • VISION : AMAR PURANIK
  • VRITTA BHARATI
  • VRITTA BHARATI : AMAR PURANIK
  • अध्यात्मिक
  • आंतरराष्ट्रीय
  • आरोग्यवर्धिनी
  • ऐतिहासिक
  • औद्योगिक
  • कला
  • क्रीडा
  • चौफेर : अमर पुराणिक
  • ज्योतिषशास्त्र
  • ठळक बातम्या
  • फिचर
  • मनोरंजन
  • राजकीय
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • वाणिज्य
  • विज्ञान/तंत्रज्ञान
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Contact Form

Name

Email *

Message *

Testing

About Us

Our Partners

Testing

  • रा. स्व. संघ
  • सेवाभारती
  • इ-पेपर
  • About Us
  • Contact Us
  • Sitemap
  • Terms and Services
  • RSS

. AmarPuranik. ↑ Copyright © 2010 All Rights Reserved.

| Website Designed & developed by Amar Puranik